पुण्यात मुळशी पॅटर्न, महिन्याभरात 12 हत्या | स्पेशल रिपोर्ट | पुणे | एबीपी माझा
मुळशी पॅटर्न या फिल्ममध्ये पुण्यातल्या सद्यस्थितीचं इतकं चपखल वर्णन केलंय, की आता जागोजागी मुळशी पॅटर्नमधले सीन दिसू लागले आहेत. आता पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडलेलं थरारनाट्यच घ्या... पुणे सातारा रोडवर एक टोळकं... तरुणाच्या मागे कोयते घेऊन लागलं होतं... तो तरुण एका दुकानात घुसल्यानं त्याचे प्राण वाचले...