Muharram Celebration | सोलापुरात मोहरमनिमित्त निरोगी आरोग्यासाठी मुलांना वाघाप्रमाणे रंगवण्याची परंपरा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोलापुरात मोहरमची तयारी सुरु आहे. यावेळी मोहरमच्या रंगात लहान-थोरही रंगले आहेत. गळ्यात फुलांच्या माळा, डोक्यावर मोरपीस, दंडाला हिरवा पंचा आणि हलगी ताशांचा गजर, अशा रुबाबात आणि मर्दानी थाटात मोहरमनिमित्त नवसाचे वाघ सजवले जातात. सोलापुरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. मोहरम सनानिमित्त शहरात ताबुतही बसविले जातात.