मध्य प्रदेश : नरेंद्र मोदींचा लंडनहून शिवराज सिंह चौहान यांना फोन, जाहीर कार्यक्रम थांबवला

Continues below advertisement
जस्टीस लोया मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. याप्रकरणी भाजपच्या सर्व मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी लोकांमध्ये जाऊन मुद्दा पोहोचावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना यासंदर्भात कार्यक्रम सुरु असताना फोन आला. नरेंद्र मोदींनी थेट लंडनहून फोन केला. याशिवाय याच मुद्द्यावरुन अमित शाहा आणि राजनाथ सिंह यांनी शिवराज सिंहांना फोन केल्याची माहिती मिळते आहे. राहुल गांधी यांनी लोया प्रकऱणात भाजपची माफी मागावी अशी मागणी या कार्यक्रमानंतर शिवराज सिंहांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram