पिंपरी चिंचवडमध्ये दुहेरी हत्याकांड, चिमुकल्यासह आईची हत्या
Continues below advertisement
प्रेयसीसोबत लग्न करता यावं यासाठी पतीने आठ महिन्याच्या मुलासह पत्नीला संपवल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. चार चाकीतून निघालेल्या कुटुंबाला अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यामध्ये आई आणि आठ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला.
Continues below advertisement