मुंबई : फेसबुकवर तब्बल 20 कोटींहून अधिक फेक अकाऊंट
'एंजल प्रिया' किंवा 'पापा की लाडली परी' अशी अकाऊण्ट तुमच्याही फेसबुक फ्रेण्ड लिस्टमध्ये आहेत का? अशी अकाऊण्ट्स बनावट असण्याची शक्यताच जास्त असते. जगभरात थोडीथोडकी नाहीत, तर अशी तब्बल 20 कोटी फेक अकाऊण्ट आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी सर्वाधिक बनावट खाती भारतात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.