Mumbai To Pune Buses | मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर एसटीकडून जादा बसेस | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील अनेक महत्वाच्या एक्स्प्रेस बंद असल्यानं आता एसटीनं जादा फेऱ्या सुरू केल्यात.
मुंबई-पुणे मार्गावर दोन्ही बाजूनं शिवनेरीच्या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त अधिकच्या 32 फेऱ्या सुरू होणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान दरड कोसळल्यानं दुरूस्तीसाठी सध्या अनेक एक्स्प्रेसची वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीनं पुढे यात जादा बससेवा सुरू केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram