
Kerala Monsoon | मान्सूनच्या सरींनी संपूर्ण केरळ, लक्षद्वीप व्यापलं, येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातही मान्यून दाखल होणार | ABP Majha
Continues below advertisement
मान्सूनच्या आगमनानं केरळमध्ये अल्हाददायक वातावरण झालं. केरळमधून मान्सून पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसांतच तो महाराष्ट्रातही दाखल होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement