नवी दिल्ली : यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, हवामान विभागाचा दुसरा अंदाज
Continues below advertisement
आता केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर हवामान विभागानं पुन्हा एकदा मान्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरीच्या 97 टक्के पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम भारतात 100 टक्के पाऊस तर मध्य भारतात 99 टक्के पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Continues below advertisement