VIDEO | गुजराती समाजाच्या कार्यक्रमात पैशांची उधळण | मुंबई | एबीपी माझा
मुंबईतल्या कांदिवली पश्चिम भागात काल गुजराती समाजाच्या कार्यक्रमात नोटांची उधळण करतानाचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. या कार्यक्रमात अतिथी असलेल्या राधे माँ ने सुद्धा आयोजकांसोबत पैशाची उधळण केली. डायरो असं या कार्यक्रमाचं नाव होतं. या कार्यक्रमात परंपरेप्रमाणे पैशांची उधळण केली जाते, असा दावा आयोजकांनी केला आहे.