मुंबई : बीसीसीआयकडून शमीला क्लीन चिट, कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या 'ब' श्रेणीत समावेश
Continues below advertisement
बीसीसीआयनं भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे शमीचा भारतासाठी तसंच आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Continues below advertisement