Modi tour to Maldives | पंतप्रधान मोदी मालदीवमध्ये, शपथविधीनंतर मोदींचा पहिलाच दौरा | ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मालदीवला जाण्यापूर्वी केरळातील गुरुवायूर मंदिरात भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. गुरुवायुरप्पन दैवत हे श्रीकृष्णाचं चतुर्भुज स्वरुप असल्याचं मानलं जातं. दरम्यान दर्शन झाल्यानंतर मोदींची तुला करण्यात आली. मोदींनी आपल्या वजनाएवढं दानही मंदिरात दिलं. मोदी आज मालदीवला तर परवा श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Continues below advertisement