केंद्राकडून नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी, आता इंटरनेट सर्वांसाठी समान!

Continues below advertisement
दीर्घ चर्चा आणि वाद-विवादानंतर अखेर मोदी सरकारने नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर इंटरनेट दरांमध्ये कोणताही भेदभाव नसेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram