Mock Parliament | ठाण्याच्या बिल्लाबॉंग शाळेत भरली मॉक पार्लमेंट | ABP Majha
Continues below advertisement
सरकार बनतं कसं, संसद कशी चालते, त्यात लोकप्रतिनिधी कसे काम करतात, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती कळावी यासाठी ठाण्यातील बिल्लाबॉम शाळेत मॉक पार्लमेंट आयोजित करण्यात आली होती.
या पार्लमेंटमध्ये विद्यार्थी विविध नेत्यांच्या पोशाखात आले होते. देशातील घडामोडी, संसदेची कार्यप्रणाली कशी चालते, हे या मॉक पार्लमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या मॉक पार्लमेंटचं आयोजन केलं होतं.
Continues below advertisement