Mock Parliament | अभिरुप युवा संसद | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राजकीय आखाडा | औरंगाबाद | ABP Majha
Continues below advertisement
तरूणांना संसदीय कामकाजाची ओळख व्हावी, त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाचा विकास व्हावा, या हेतूने युवक बिरादरी संस्थेने एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्र, पच्छिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभाग आणि विदर्भ अशी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आज आपण पाहणार आहोत... औरंगाबादमध्ये कशी रंगली अभिरुप युवा संसद स्पर्धा.
Continues below advertisement