मुंबई : शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना मनसेचा व्हिप
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 6 नगरसेवकांना व्हीप जारी केला आहे. पक्षाकडून सूचना मिळाल्याशिवाय महापालिका सभागृह किंवा कोणत्याही बैठकीत मतदान करु नये. मतदान केल्यास पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे आदेश या व्हीपद्वारे देण्यात आले आहेत.
Continues below advertisement