फेरीवाला आंदोलन : कल्याण, डोंबिवलीत मनसेचे डझनभर कार्यकर्ते अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2017 01:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रेल्वेस्थानकांबाहेरिल रस्त्यांवरुन फेरिवाल्यांना हटवल्याप्रकऱणी कल्याण-डोंबिवलीत डझनभर पदाधिकारी, कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली आहे. तर सांताक्रूझमध्ये मनसे पदाधिकारी अखिल चित्रेंनाही बेड्या ठोकल्या आहेत