Raj Thackeray Uncut | चंद्रकांत पाटील कोथरुडवर लादलेला उमेदवार, राज ठाकरेंचा हल्लाबोल | पुणे |ABP Majha
Continues below advertisement
चंद्रकांत पाटलांचं अख्खं आयुष्य कोल्हापुरात गेलं. मग कोल्हापुरातून निवडणूक का लढवली नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. त्यामुळं कोथरुडकांनी घरचा उमेदवार निवडून द्यायचा की बाहेरचा, हे ठरवण्याची वेळ आता आल्याचं राज म्हणालेत. सध्या राज्यात जातीवादाचं विष पेरलं जात आहे. महापुरुषांना जाती-पातीमध्ये वाटलं जात असल्याचं राज म्हणाले. राज्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता गेल्याचा आरोपही राज यांनी केलाय.
Continues below advertisement