बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय उर्फ मिमोह चक्रवर्तीचा लग्नसोहळा रद्द करण्यात आला.