सांगली : ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा
सांगली : मतदानासाठी ईव्हीएम गुजरातवरुन सांगलीत दाखल, असा मेसेज व्हॉट्सपवर टाकणाऱ्या युझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.