मुंबई : मीरा रोड : टीम 23 गँगवर कारवाई, 15 बाईक्ससह 10 मोबाईल ताब्यात

Continues below advertisement

मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या टीम-23 या टोळीतील काही जणांना पोलिसांनी थेट फेसबुकच्या मदतीने अटक केली आहे. ठाणे ग्रामीणच्या क्राईम ब्राँच टीमने या टोळीतील दोघांना अटक करुन त्यांच्याकडून 15 बाईक आणि दहा मोबाईल हस्तगत केले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram