ठाणे : मिरा-भाईंदरमध्ये नायजेरियन नागरिकांविरोधात शिवसेनेचं आंदोलन
Continues below advertisement
मिरा-भाईंदर शहरात अनधिकृतरित्या वास्तव्य करणा-या नायझेरिअन नागरिकांच्या विरोधात आज शिवसेनेनं आंदोलन केलं आहे.
मात्र अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी मात्र आजवर कोणतीही कारवाई केलेली नाही,.
मिरा - भाईंदरमध्ये जवळपास शंभर ते दीडशे नायझेरियन अनधिकृतपणे वास्तव्य करतात. अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री, दारू पिऊन धिंगाणा घालणे, स्थानिक नागरिकांना त्रास देणे असे अनेक प्रकार या भागात घडत असतात.
त्यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलन केलंय. आणि या नायझेरियन नागरिकांवर कारवाईची मागणी केलीय, अन्यता मुंबई-अहमदाबाद महामार्गही रोखून धरू असा इशाराही आंदोलकांनी दिलाय,.