मिरा-भाईंदर : प्रमोद कांबळेंचा पुन्हा मातीला स्पर्श, बाळासाहेबांचं दहा फुटी शिल्प साकारलं

Continues below advertisement
प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी अहमदनगरमधील दुदैवी घटनेनंतर पुन्हा मातीला स्पर्श केला आहे. हा स्पर्श आनंददायी आहे. तसेच पुन्हा कामाला जोमाने सुरुवात करणार असल्याचं देखील काबंळे म्हणाले. सध्या मिरा-भाईंदर येथे सुरु असलेल्या आर्ट फेस्टीव्हलमध्ये प्रमोद कांबळे यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी ते बोलत होते. फेस्टीव्हलमध्ये कांबळे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे दहा फुटी अर्ध शिल्प तयार केलं आहे... महिन्याभरापूर्वी प्रमोद कांबळे यांच्या अहमदनगरमधील स्टुडिओला भीषण आग लागली होती.. या आगीत प्रमोद कांबळे यांनी आजपर्यंत तयार केलेले शिल्प जळून खाक झाले होते...
दरम्यान, भाईंदर आर्ट फेस्टीव्हलचे आयोजक आमदार प्रताप नाईक आणि युवासेना पुर्वेश सरनाईक यांनी कांबळे यांना आर्थिक मदत केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram