Piyush Goyal | गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईनने लावला, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचं अजब विधान | ABP Majha
Continues below advertisement
आईन्स्टाईनच्या वक्तव्याबाबत चूक झाल्याची कबूली रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलीय. विज्ञान शाखेतून कॉमर्स घेतल्याने जीभ घसरल्याचं गोयल यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मान्य केलंय. तसंच चूक करण्यापासून घाबरणाऱ्यांपैकी आपण नाही हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
Continues below advertisement