जेव्हा चंद्रकांतदादा गातात... टिमक्याची चोळी बाई, रंगान फुलायली!
Continues below advertisement
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील सावली केअर सेंटरमध्ये कोळी गीत गाऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं.
टिमक्याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... हे गाणं चंद्रकांतदादांनी गायलं.
सावली केअर सेंटर ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात.
पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था आहे जी अशा पद्धतीनं काम करते. या रुग्णांसोबत काही वेळ घालवून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी केला.