Milk price | नाशिककरांचा बजेट अजूनही कोलमडलेलचं, दूधाचे दर प्रतिलीटर 70 रुपयांवर | ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे सोनं महागलेलं असताना दुसरीकडे दूधही महागलंय....
नाशकात महापूर येऊन २० दिवस उलटून गेले तरी त्याचे परिणाम आता समोर येतायत. अतिवृष्टी आणि महापूर याचा फटका चाऱ्याला बसला असून नाशकात सध्या दुधाचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्याचं बजेट कोलमडलं आहे. नाशकात रोज 25 हजार लीटर दुधाची आवक येते. त्यात शहरातील मुख्य बाजारात दुधाचा दर प्रतिलीटकमागे 70 रुपये इतका झालाय. तरी, पुढील काही दिवस तो कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.