पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठेंचं दीर्घ आजारानं निधन, मिलिंद जोशी यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ साहित्यिक ह मो मराठे यांचं दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात रविवारी रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले अनेक दिवस ते आजारी होते.