Mic Testing | इथे मेगा भरती आहे तर तिथे मेगा गळती, सुरेश धस यांचं गाजलेलं भाषण | ABP Majha
Continues below advertisement
तर परळीत पंकजा मुंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती.. त्या सभेत भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.पाहुयात त्याच भाषणाचा काही भाग
Continues below advertisement