VIDEO | जुन्नरमधील शरद पवारांच्या भाषणावेळी अमोल कोल्हेंना पाहून घोषणाबाजी | पुणे | ABP Majha
Continues below advertisement
राजकीय पक्षांच्या सध्या राज्यभर प्रचारसभा सुरु आहेत... पण त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवारांसोबतच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळतोय,.त्यावरुनच शरद पवारांनी कोल्हेंची स्तुती केली. जुन्नरचे उमेदवार अतुल बेनकेंसाठी शरद पवार आले होते. जिथे तिथे कोल्हेंचीच हवा असल्याचं यावेळी पवार म्हणाले.
Continues below advertisement