VIDEO | धैर्यशील माने यांचं गाजलेलं भाषण | कोल्हापूर | माईक टेस्टिंग | एबीपी माझा

कोल्हापुरात महायुतीची सभा झाली. या सभेत हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. पाहुयात त्यांच्या भाषणाचा काही भाग..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola