VIDEO | चुनाव का महिना राफेल करे शोर, पुरी दुनिया बोली चौकीदार है चोर, आव्हाडांचं गाण | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा
आता पाहुयात आमचा विशेष कार्यक्रम माईक टेस्टिंग....या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विविध नेत्यांची गाजलेली भाषणं दाखवतो..काल जळगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेंदवार गुलाबराव देवकर यांची प्रचार सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला..