VIDEO | नमाज करुन हिदायत पटेलांची प्रचाराला सुरुवात | अकोला | एबीपी माझा
अकोल्याचे काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारातही पहले नमाज, फिर प्रचार, हे चित्र दिसलं. अकोल्यातील आडगाव बुद्रुक या छोट्या गावात हिदायत पटेल यांनी ग्रामदैवतेचा आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात केली... त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आणि जास्तीचा गाजावाजा न करता गावातून रोड शो करत रॅली काढली. तर, हिदायत पटेल यांचे समर्थक पटेलांच्या नावानं घोषणाबाजी करत असतानाच अनेक तरुण मोदी-मोदीच्या घोषणा करत घुसल्याचं पाहायवा मिळालं.