स्पेशल रिपोर्ट : होत्याचं नव्हतं करणारा मेक्सिकोचा भूकंप
Continues below advertisement
काल रात्री साडे अकराच्या सुमारास मेक्सिको शहराला भूकंपाचा मोठा हादरा बसला. त्याची तीव्रता इतकी होती की मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखालून माणसांना सोडवण्याचं काम अजूनही सुरू आहे. तर
शहरातून अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली.
शहरातून अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली.
Continues below advertisement