मुंबई | #MeToo च्या वादळात पहिल्यांदाच एका महिलेचा महिलेवरच आरोप
Continues below advertisement
आतापर्यंत मीटूचं वादळ हे महिलांनी पुरुषांवर केलेल्या आरोपांमुळे गाजत आहे... पण आज पहिल्यांदाच एका महिलेनं चक्क महिलेवरच छळ केल्याचा आरोप केला आहे...
प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कनीज सुरकाने दुसरी स्टॅन्ड अप कॉमेडियन अदिती मित्तलवर विनयभंगाचा आरोप केला आहे... एका जाहीर कार्यक्रमामध्ये चुंबन घेतल्याचा आरोप कनीजने केला आहे...