60 रुपयांचा टोल वाचवण्यासाठी मर्सिडीज चालकाची आयडिया
Continues below advertisement
मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाचवण्यासाठी मर्सिडीज कारचालकाने खोटं पत्र दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्र सादर केल्याचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सी लिंकवर 60 रुपयांचा टोल वाचवण्यासाठी संबंधित कारचालकाने खोटी कागदपत्र सादर केली. कागदपत्रांनुसार कारमालकाचं नाव भाविक भानुशाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.