Mercedes-Benz C-Class | हिरेजडीत मर्सिडीज कार लॉन्च, साडेतील लाख हिऱ्यांचा वापर | ABP Majha
Continues below advertisement
महागडी, आलिशान कार म्हणून मर्सिडीजला ओळखलं जातंच. पण, जर ही कार हिरे जडवलेली असेल तर...मुंबईतल्या लक्ष्मी डायमंडस् कंपनीनं दिवाळीनिमीत्त ही खास डायमंड मर्सिडीज कार लॉन्च केली आहे. या कारवर तब्बल साडेतीनलाख हिरे लावण्यात आले आहेत. या कारची किंमत पाच कोटींच्या घरात आहे.
Continues below advertisement