शहीद जवानांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत, राजनाथ सिंहांची घोषणा

Continues below advertisement
जानेवारी 2017 पासून आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त मेरठमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जानेवारीपासून आतापर्यंत 45 जवानांचा मृत्यू झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram