सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या बंडाचं प्रकरण ताजं असतानाच, आता एबीपी न्यूजच्या हाती न्यायालयातील भ्रष्टाचाराचा मोठा दस्तऐवज लागला आहे.