माथेरानची सफर आणखी सुसह्य झाली आहे. कारण माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन सुरु झाली आहे. आज सकाळी १०.३० वाजता नेरळ ते माथेरान या पूर्ण मार्गावर ही ट्रेन धावली