
रायगड : माथेरानमध्ये सेल्फी घेताना विवाहितेचा दरीत कोसळून मृत्यू
Continues below advertisement
सेल्फी घेण्याच्या नादात सुरक्षिततेकडे केलेलं दुर्लक्ष कसं जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. माथेरानमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून 35 वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले.
Continues below advertisement