रायगड : माथेरानमध्ये तब्बल 40 वर्षानंतर टॉय ट्रेनचा स्टीम इंजिनावर प्रावस
Continues below advertisement
माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन आज तिच्या खऱ्या रुपात धावली. जागतिक वारसा दिवसानिमित्त टॉयट्रेन आज चक्क वाफेच्या इंजिनावर प्रवास केला. वाफेचं इंजिन तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा वापरलं गेलं. यावेळी रेल्वेचे महाप्रबंधक डी के शर्मा यांनीही या ट्रेनंनं प्रवास केला.
Continues below advertisement