अमेरिकेतील लास वेगासमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी

Continues below advertisement
अमेरिकेतील लास वेगास शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. बंदूकधाऱ्यांनी मांडले बे रिसॉर्टमधील कॅसिनोवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यापैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram