मेरी कोम आणि राज्यवर्धन राठोड यांच्यात मैत्रीपूर्ण सामना | नवी दिल्ली | एबीपी माझा
बॉक्सर मेरी कोम आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांचा बॉक्सिंग खेळतानाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय..दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये या दोघांमध्ये हा मैत्रीपूर्ण सामना रंगला होता.