मारुती सुझुकी, होंडा कंपनीच्या कारच्या किमतीत मोठी वाढ
Continues below advertisement
यावर्षी तुम्ही मारुती सुझुकीची कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाट पडणार आहे. देशातील सर्वात मोठी कारमेकर कंपनी मारुती सुझुकी आणि होंडा यांनी गाड्यांच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे.
Continues below advertisement