Kanika Rane Exclusive | शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे आता लष्कराच्या गणवेशात दिसणार | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

देशासाठी शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या वीरपुत्रांनी अवघ्या देशाची मान उंच केलीच, मात्र त्यांच्या वीरपत्नींनीही महाराष्ट्राच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला आहे.जम्मू-काश्मिर मध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचं स्वप्नं आता त्यांच्या पत्नी कनिका राणे पुढे नेणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram