औरंगाबाद : राज्यात मुसळधार पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच, दुबार पेरणीचं संकट
Continues below advertisement
राज्यात चांदा ते बांदा पाऊस सुरु असताना मराठवाडा मात्र अद्यापही कोरडाच आहे. सुरुवातीला झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र मुंडे यांनी
Continues below advertisement