मुंबई : देशात हिंदी अव्वल, बंगाली दुसऱ्या स्थानी, मराठीचा नंबर किती?
Continues below advertisement
देशभरातील सर्वाधिक जनतेची मातृभाषा हिंदी आहे हे आपल्यापैकी बहुसंख्यांना माहित आहे. मात्र हिंदीनंतर देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? शिवाय देशात मराठी भाषेचा कितवा नंबर लागतो? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहित आहेत?
देशातील 43.63 टक्के जनतेची मातृभाषा हिंदी आहे. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या नंबरवर बंगाली भाषा आहे. यानंतर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीचा नंबर लागतो. म्हणजेच देशात तिसऱ्या नंबरवर मराठी भाषा आहे.
मराठीने तेलुगूला मागे टाकत, सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.