Rashtrapati Bhavan Dinner | शपथविधीनंतर राष्ट्रपतीभवनात मराठमोळी डिश दाल रायसिना | ABP Majha
Continues below advertisement
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आलेल्या पाहुण्यासाठी राष्ट्रपती भवनातली खास रायसिना डिश बनवण्यात येत आहे. पाहुण्यांच्या डिनरमध्ये हा खास दाल रायसिना डिश असेल. ही दाल बनवणारे शेफ मच्छिंद्र कस्तुरे महाराष्ट्राचे आहेत.. ही दाल नेमकी कशी तयार केली जाते, त्यांच्याकडूनच जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.
Continues below advertisement