VIDEO | मराठमोळी अभिनेत्री आसावरी जोशी काँग्रेसमध्ये | मुंबई | एबीपी माझा
निवडणुकांच्या तोंडावर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींमध्ये विविध पक्षांत प्रवेश करण्याची चढाओढ लागलीय...छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शिल्पा शिंदेपाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस पक्षात स्वागत केले.