मराठा आरक्षण : परळीनंतर बीड, नवी मुंबईतही आंदोलकांचा ठिय्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दरम्यान, राज्यात ठिकाठिकाणी मराठा कांती मोर्चानं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. कालपासून बीड जिल्ह्यातल्या परळीत आंदोलक ठिय्या मांडून आहेत.
तर आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन सुरु केलं आहे. नवी मुंबई इथंही मराठा समाजाच्या आंदोलकांनी बेमुदत ठिय्या धरलाय. वाशीच्या शिवाजी महाराज चौकात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. यात नवी मुंबई, रायगड जिल्ह्यामधूनही अनेक मराठा समाजातील आंदोलक पोहोचत आहेत. नोकर भरतीआधी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासह इतर मुद्दे तडीस न्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.