अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जाहीर करुन मैदान मारलं असं वाटत असतानाच आता या आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरु केला आहे...